Saturday, March 22, 2025 05:54:06 PM
गेल्या काही दिवसांपासून सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणाचे पडसाद सर्वत्र पाहायला मिळताय. अनेक ठिकाणी मूक मोर्चे काढून या घटनेचा निषेध देखील व्यक्त करण्यात आलाय.
Manasi Deshmukh
2025-01-21 14:47:52
काही महिन्यांपूर्वी बदलापूर येथे एका शाळेत दोन चिमुकलींवर एका नराधमाकडून अत्याचार करण्यात आला होता. या अत्याचार प्रकरणी आरोपी असलेला आरोपी अक्षय शिंदे याचा एन्काऊन्टर देखील करण्यात आला.
2025-01-20 17:07:51
जिल्ह्यातील शस्त्र परवाना रद्द प्रकरणात बीड जिल्हाधिकाऱ्यांनी गंभीर पाऊल उचलले आहे. बीड जिल्हाधिकाऱ्यांनी 100 जणांना नोटीस पाठवून त्यांच्याकडील शस्त्र तत्काळ जमा करण्याचे आदेश दिले आहेत.
2025-01-12 17:54:04
कायम विविध कारणांनी चर्चेत येणार नाशिकच जिल्हा रुग्णालय पुन्हा एकदा चर्चेत आलाय ह्या मागचं कारण म्हणजे प्रसुती झालेल्या महिलेच्या पाच दिवसाच्या बाळाची चोरी करण्यात आली होती.
2025-01-05 17:24:22
बीड जिल्ह्यातील केज तालुक्यात मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांचे अपहरण करून निर्घृणपणे खून करण्यात आला. या प्रकरणात मनोज जरांगे पाटील यांनी मस्साजोग गावाला भेट देऊन ग्रामस्थांशी संवाद साधला आहे.
Apeksha Bhandare
2024-12-10 20:43:34
भाजपा आमदार प्रसाद लाड यांना जीवे मारण्याची धमकी दिल्याची घटना घडली आहे
2024-12-10 20:25:48
अपहरणाचा हा संपूर्ण प्रकार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात देखील कैद झाला आहे. या संपूर्ण घटनेमुळे सर्वत्र एकच खळबळ उडाली आहे.
2024-12-10 18:46:21
दिन
घन्टा
मिनेट